नागपूरमहाराष्ट्रमुख्यपान
बुद्ध धम्माचा स्वीकार करून,22 प्रतिज्ञांचे कन्नड मधून वाचन

300 बसेस, 11 ट्रेन व 5 फ्लाईट कर्नाटक मधून दीक्षाभूमी नागपूर येथे आलेल्या लोकांनी धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी बुद्ध धम्माचा स्वीकार करून,22 प्रतिज्ञांचे कन्नड मधून वाचन केले. जय भिम नमो बुद्धाय
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत