धम्मरत्न देविदासराव कदम यांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन.
दैनिक जागृत भारत परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली ..
आज 14 मे.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नजिकचे सहकारी,
तुळजापूर नगरीचे आद्य नगराध्यक्ष,
काळाराम मंदिर प्रवेश नाशिक च्या लढ्यात बाबासाहेबांना भक्कम साथ देणारे,
1956 साली बाबासाहेबांच्या आदेशाने बौद्ध धम्माचे काटेकोरपणे आचरण करणारे,
बाबासाहेबांच्या अंत्यविधीला हजर राहून बोधिसत्वाच्या अस्थी जिल्ह्यात आणणारे,
आयुष्याच्या संध्याकाळी सोलापूर येथे वास्तव्यास राहून धम्म रुजवण्याचे मोलाचे कार्य करणारे, शीघ्रकवी,
तुळजापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी संरक्षित करून त्यावर दिवंगत शहाजी दादा कदम यांच्या कार्यकाळात उभा करण्यात आलेल्या अर्धाकृती भीम पुतळ्याचे उद्घाटन ज्याच्या हस्ते झाले ते धम्म प्रसारक
*दिवंगत धम्मरत्न देविदासराव मारुतीराव कदम यांचा स्मृतिदिन. *
त्यांच्या प्रेरणेने आपल्या हातून धम्म गतिमान करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होवो हीच आण्णासाहेबांना आदरांजली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत