2024 च्या लोकसभा निवडणुकीत संविधानचे महत्व वाढले..


अनिरुद्ध शेवाळे
भाजपा नरेंद्र मोदी मुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनचे महत्व वाढले आणि काँग्रेसला , मजबूरी का नाम महात्मा गांधी हे म्हणावेच लागले
काँग्रेसच्या कार्यकाळात दलीत आदिवासी ओबीसी मुस्लिम बहुजनांना डॉ बाबासाहेब आंबेडकर माहीतच होऊ दिला नाही 2014 लां भाजपा नी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनची शताब्दी आणि 26नोव्हेंबर संविधान दिवस राष्ट्रीय कार्यक्रम मनविला तेव्हा काँग्रेस वाल्यांचे बोट तोंडात गेले सदनामधे काँग्रेसच्या खासदारांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनवर बोलताच येत.नव्हते तसे भाजप आणि काँग्रेस वॉ अन्य राजकीय पक्ष फ्कत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनचां उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतात हे स्पष्टच आहे पण ही युक्ती भाजप नरेंद्र मोदी ला जमली आणित्याचा फायदा त्यांनी दहा वर्षात घेतला काँग्रेस प्रमाणेच भाजपा चे राजवटीत दलीत आदिवासी महिलांवरील बलात्कार अत्याचार काही संपले नाहीत उलट भाजपा वाले राजकारणी मणूनीती वापरून स्त्रीला उपभोगाची वस्तू म्हणून बलात्कार करतात तरुण मुलींचे खून करतात रोज वृत्तपत्र ते उघड करतात काही प्रकरण आत्महत्या म्हणूनपोलीस स्वतःची जबाबदारी आणि देशाच्या राज्याच्या गृहमंत्र्यांची नामुष्की होऊ नये हा प्रामाणिक नालायकी चां धर्म पाळतात,आर एस एस चे सरसंघ चालक ब्राम्हणी समूहाचे प्रमुख एका संस्थेचे पण भारतातील श्रमिक,मजूर, कामगार शेतकऱ्यांच्या श्रम घामाच्या पैशातून स्वतहाचे सर्व सूर्क्षेपासून तर इतर खर्च पूर्ण करून घेतात शासकीय निधीतून कारण पूर्ण भारतावर आज त्यांचे नियंत्रण आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी स्वतःला श्रेष्ठ समजून देवाचा अवतार म्हणत आहे भाजपवाले तसा प्रचार करीत आहेत ते नाहक नव्हे कारण पंच्याहत्तर टकक्यांपर्यंत बहुजन समाज पेशव्यांनी याचसाठी बिगर शिक्षणाने अज्ञानात ठेवला हे इतर साहित्यकार पत्रकार लेखक कलावंत वकते यांच्या ध्यानात आले नसावे म्हणूनच हे आज होत आहे हे सर्व करूंन नरेंद्र मोदी मातीत सोबत जळल्यावर राखेत नेणार नाही ते आर एस एस क्या घश्यात जाणार आहे जसे आज जात आहे प्रत्येक क्षेत्रात ब्राम्हण व्यक्ती प्रमुख पदावर बसून भारतावर नियंत्रण ठेवत आहे आणि त्याचा रीमोंट सरसंघचालक आहे म्हणून भारताचा शासकीय पैसा त्याच्या सुरक्षेकरिता आणि इतर खरचासाठी वापरल्या जातो अन्यथा संविधानात अशी तरतूद जर असती तर प्रत्त्येक खाजगी संस्थेच्या प्रमुखाला ती सुरक्षा आणि तो खर्च प्राप्त झाला असता ,डॉ हेडगेवार,गोळवलकर,सावरकर,टिळक यांचे पुतळे पूजन कर्कश आवाजात डिजेचया आवाजात वॉरडून नाच डान्स ते करीत नाहीत स्टेजवर त्यांच्या पायाखाली महापुरुषांचे फोटो राहत नाही ते त्यांच्या डोक्यावर असतात पण बहुजन महापुरुषांचे फोटो जयंत्या पुण्यतिथी सोहळा आयोजित केलेल्या कार्यक्रमात कलावंतांच्या प्रबोधनकारांच्या कीर्तनकारांच्या शाहिरांच्या कव्वालांच्या गायकांच्या पायाखाली स्टेजला लावलेल्या असतात त्या फोटोंच्या वर लावणी ,नृत्य डान्स केल्या जातो आणि हेच आर एस एस ला आवश्यक आहे कारण त्यांना फक्त सत्ता करायची आहे मोघल इंगर्जांपासून आजवरी ते या क्षणाची वाट बघत होते आज नरेंद्र मोदी सारखे कितीतरी हे काम करणारे कामगार त्यांचे जवळ पायाजवळ लोटांगण घालत बहुजन समाजातील कार्यकर्ते काम करीत आहेत म्हणूनच इडी इन्कमटॅक्स आणि इतर क्षेत्रात या हमालाना राबउन घेतल्या जात आहे जेलमध्ये टाकले जात आहे कारण खरी राजकीय वाट मार्ग गांधीजींनी ना काँग्रेसला दिला ना ओबीसी नेत्यांनी ओबीसी राजकारण्यांना दिला ,डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी खरा राजकीय मार्ग दिला पण काँग्रेसने स्वताहा समजून घेतला नाही जे समजले त्यांना जवळ घेऊन संधी दिली नाही आणि आज नरेंद्र मोदी क्या रूपाने काल्पनिक हिंदू देवी देवतांचे अवतार अंगात साठऊन जेव्हा स्वतंत्र भारताच्या डोक्यावर बसला तेव्हा आता सर्व या गांधीवादी काँग्रेसियाना डॉ बाबासाहेब आंबेडकर आठवायला लागले कशाच्या रूपाने तर संविधान बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर
जेव्हापासून नरेंद्र मोदी यांच्याकडे सत्ता आली देवळातील तेहत्तीस कोटी देव स्वतःला हिंदू म्हंनाऱ्यांच्या अंगात खेळायला लागलेत ते आता 2024 च्या निवडणुकीतही नाचायला लागले वाटल्यास कोरोनाच्या धाकाने तेही मंदिरात आपला जीव वाचवून बसले होते म्हणूनच देशातील ज्ञानी शिकल्या सावरल्यांच्या कडून नरेंद्र मोदींनी थाल्या वाजवून घेतल्या दिवे लाईट बंद करून घेतले हा उपचार कोरोना रोगावर जगात कुणालाच कळला नाही म्हणून नरेंद्र मोदी भाजपसाठी देवाचा अवतार आहे आणि आर एस एस ला कळत नाही येवढे ते काही भारतीय मूळ बहुजन समाजातील साहित्यकार ज्ञानी उच्च शिक्षितांसारखे अज्ञानी किंवा मूर्ख नाहीत आता विद्यार्थी शाळेमधून रामायण महाभारत मनुस्मृती शिवमहापुरांन भागवत शिकणार आहेत जे आजपर्यंत काँग्रेसने स्टेजवरून कार्यक्रम जनतेला या विद्यार्थ्यांच्या बहुजन समाजाला दाखविले आया ते यांचे लेकरं शाळेत शिकणार आहेत म्हणजे पूर्ण भारत आता सनातन वैदिक ब्राम्हणी प्रवृत्तीचया प्रभावात प्रवाहात जाईल म्हणूनभाजपाचा प्रचार राष्ट्र विकासापेक्षा जनहित साढण्यापेक्षा राममंदिर मुद्यावर जास्त भर देत आहे तात्पर्य असं आहे जर काँग्रेसने आजपर्यंत संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर कार्यान्वित केला असता तर स्वतंत्र भारत आर एस एस भाजपा च्यां या जोखळ आत फसला नसता आता स्त्री फक्त आणि फक्त उपभोगाची वस्तू होणार तीही फक्त आदिवासी खालच्या जातीची पेशव्याच्या पेश्र्विनीला राणीला एका गणपती महार तरुणाने भोगले म्हणून महार राजवंश जमातीला वाळीत टाकले हा इतिहास आज उघड झाला काँग्रेसने आजपर्यंत दडऊन ठेवला शोषल मीडिया आता सर्व इतिहास उघड करीत आहे पण सत्ता घेऊन खोटा इतिहास विद्यार्थ्यांना शाळेतून शिकविल्या जाणार आहे आणि जे बहुजन राजकीय पक्ष कार्यकर्ते नेते भाजपाला साथ देत आहेत ते याला जबाबदार कारणीभूत आहेत
भाजपच्या विरोधात मत देऊन निवडून आलेले लोकप्रतिनिधी भाजपत जात असतील तर मतदान करणाऱ्यांचे मूल्य काय राहील यावर आज सुप्रीम कोर्ट सुद्धा गप्प आहे ही व्यवस्था बदल्वीन्यासाठीच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने लोकशाही भारताला दिली पण काँग्रेसने सत्ता असेपर्यंत हे महत्व लक्षात घेतले नाही अती महत्त्वाकांक्षी आत्मविश्वासाचा बळी ठरलेली काँग्रेस जनतेच्या मनातून उतरली आणि नरेंद्र मोदी चया भाजपच्या सोबत गेली स्वयंघोषित आंबेडकरवादी नेते कार्यकर्ते पद पैसा प्रतिष्ठा राजकीय अभिलाशेने भाजप मधे गेले कारण काँग्रेसच्या काळात जातीवाद कायम राहीला अस्पृश्यता कायम राहिली जी पेशव्यांनी निर्माण केली होती म्हणजेच अत्याचार,बलात्कार, खून पूर्ववैमनस्यातून जातीवाद कट्टर धर्मांधता यावर अंकुश घातल्या गेला नहीं म्हणून मागास जाती आपल्या सोयीनुसार राजकारनातं वावरतात,जे गांधीवादात नव्हते ते आंबेडकरवादात होते राष्ट्रनिष्ठा आंबेडकरवादी परिवर्तनवादी चळवळीतील नेते कार्यकर्त्यांना काँग्रेस नी सोबत ठेवलेच नाही आणि गांधीवाद अपुरा पडला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करारात गांधीला जीवदान दिले ते राष्ट्रहितासाठी देशातील जनतेचे रक्त सांडू नये भारतीय माणूस आपसात भांडू नये हा दृष्टीकोन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनचा होता पण काँग्रेसने ते न समजता स्त्तेसाठी राखीव जागेवर मेल्या मनाचे मागासजतीचे मानस सोबत घेतले परिणाम नरेंद्र मोदी भाजपाचा झालां आणि आता काँग्रेसी संविधान हातात दाखऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनचे नांव घेऊन मजबुरिका नाम महात्मा गांधी ,म्हणायला लागलेत
मी एक भारतीय साधारण नागरिक मनात आलं ते लिहिलं पण इतिहासात हे ही कधीतरी समोर येईल आणि तेव्हा या साधारण वाळीत टाकेलेल्या महाराष्ट्राच्या मातीत खालच्या जातीतील जन्म घेतलेल्या माणसाच्या विचाराचा प्रचार प्रसार होईल त्यावेळेस भारतातील राजकारण्यांना कळेल सरदार वल्लभ भाई पटेलांनी आर एस एस ला विरोध केला असताना सुद्धा आज भंडाऱ्याचे प्रफुल पटेल नरेंद्र मोदी गुजराती भाजपा सोबत का गेले कारण काँग्रेसने जसा आजवरी राजकारणासाठी सत्तेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनच नांव मजबुरीच्या वेळेस वापरले तेच काम नरेंद्र मोदी आर एस एस भाजपा करीत आहे मग हेही तेच आणि तेही तेच वेशेला फक्त पैसा घेऊन जीवन जगायचे आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनचे वैचारिक विरोधी भाऊराव बोरकर सारखे अनौरस अवलाद पैदा करून कुटुंब वाढवायचे आहे
अनिरुद्ध शेवाळे प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघ परिवार राष्ट्रीय प्रबोधनकार संस्थापक अध्यक्ष कवी गायक संगीतकार सिने नाट्य अभिनेता नागपूर महाराष्ट्र जय प्रबुद्ध भारत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत