देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपान
नेपाळमध्ये आज सकाळी साडेसातच्या सुमारास ५ पूर्णांक ३ दशांश रीख्टर तीव्रतेचा भूकंप.

नेपाळमध्ये आज सकाळी साडेसातच्या सुमारास ५ पूर्णांक ३ दशांश रीख्टर तीव्रतेचा भूकंप झाला राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्र म्हणजे NCS नं सांगितलं आहे. जमिनीत १० किलोमीटर खोलीवर या भूकंपाचा केंद्र बिदू होता. या महिन्यात सात तारखेला देखील ४ पूर्णांक ९ दशांश रीख्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता असं NCS नं म्हटलं आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीच्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत