अॅड. बाळासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार व्हा – अशोक हिंगे

बीड : दिनांक ११ ऑक्टोबर रोजी लढाई वंचितांच्या सत्तेची या महासभे साठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित रहाणार असुन बहुजन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहुन ऐतिहासिक सभेचे साक्षीदार व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी केले आहे. या
सध्या देशभर मोदी सरकारने सुरू केलेले कंत्राटी पद्धतीने सरकारी नौकरी भरती, सरकारी शाळांचे खाजगीकरण, दलित मुस्लीम अल्पसंख्याक समाजावर देशभर होत आसलेले हल्ले, मराठा आरक्षण , ओबीसींचे राजकीय आरक्षण मुस्लिम आरक्षण, गायरान धारकांची प्रश्न या सर्व विषयांवर बाळासाहेब आपली भुमिका मांडणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत