महाराष्ट्रमुख्यपान

येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूर्णाकृती पुतळ्याच्या कामाला अखेर सुरुवात.

राज्यघटनेचे शिल्पकार निविदा अखेर उल्हासनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिकेच्या वतीने जारी सुभाष टेकडी येथे भारतीय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची करण्यात आली असून आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच उल्हासनगर – ४ मध्ये सुभाष टेकडी या परिसरातील भारतरल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळ्याचा कार्यदिश लालसाई कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. तसेच आमदार डॉ. बालाजी किणीकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष अरुण कांबळे यांच्या हस्ते दहा लाखाचा धनादेश कंपनीच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले होते.
तसेच या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र चौधरी, माजीनगरसेवक रमेश चव्हाण, प्रमोद टाले वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंग थोरात, आर. एस. गवई, डॉ. आहिरे, अरुण काकळीज, सुभाष साळूंखे, शिवसेना महिला आघाडीच्या मनीषा भानुशाली, माजी नगरसेविका ज्योती माने समवेत यांच्यासह पक्षाचे कार्यकर्त यावेळी उपस्थित होते. तसेच पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचा कंत्राट लालसाई कन्स्ट्रक्शन कपंनीचे लालवाणी यांना ८५ लाखला देण्यात आले आहे. या पुतळ्याचे सौंदर्यकरण देखील करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!