मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान
नांदेड जिल्ह्यात ६ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे ४२० कोटी रुपये मंजूर…

संबंधितांनी बायोमॅट्रीक पद्धतीने ई-केवायसी करुन घ्यावं,ही प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्याच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर शासनाकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम जमा करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यात जून -जुलै २०२३ मध्ये अतिवृष्टी तसंच पुरामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानापोटी सहा लाख बाधित शेतकऱ्यांसाठी, ४२० कोटी रुपये निधी मंजूर झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत