मुख्य पान

उद्या अन् परवा भाजपच्या केंद्रिय निवडणुक समितीची बैठक.

उद्या आणि परवा भाजपच्या केंद्रिय निवडणुक समितीची बैठक होणार असून या बैठकीत राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तिसगढच्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.

कालच राजस्थानमध्ये अध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे पी नड्डा, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह समितीतील सदस्य उपस्थित रहाणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील समितीचे सदस्य असल्याने बैठकीसाठी दिल्लीत येण्याची शक्यता आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!