देशदेश-विदेशभारत

दिल्लीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आता कृत्रिम पाऊस?

दिल्लीमध्ये सध्या प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करण्यासाठी येथे पुन्हा एकदा ‘सम-विषम वाहन क्रमांक’ (ऑड-इव्हन) प्रयोग राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. याच कारणामुळे आता वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरने तयार केलेल्या एका खास पद्धतीची चर्चा होत आहे. ही खास पद्धत काय आहे? ही पद्धत राबवणे व्यवहार्य आहे का? दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी येथील सरकार अनेक उपायोजना आखत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!