महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

मुंबई आग्रा महामार्गावर एसटी- कंटेनरचा भीषण अपघात! कंडक्टरचा जागीच मृत्यू; ४ जखमी.

मुंबई आग्रा महामार्गावर एसटी- कंटेनरचा भीषण अपघात! कंडक्टरचा जागीच मृत्यू; ४ जखमी
मुंबई -आग्रा महामार्गावरुन भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. महामार्गावरील चांदवड चौफुलीवर एसटी-कंटेनरचा भीषण अपघात झाला. यामध्ये कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला असून 4 कॉलेज विद्यार्थ्यांसह काही प्रवासी जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यभर गणपती विसर्जनाचा जल्लोष सुरू असतानाच मुंबई आग्रा महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. महामार्गावरील चांदवड चौफुलीवर एसटी-कंटेनरचा भीषण अपघात झाला. यामध्ये कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला असून 4 कॉलेज विद्यार्थ्यांसह काही प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघातातील जखमींना तात्काळ चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा मागचा भाग पूर्णपणे कापला गेला. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!