
डोळ्यात झणझणीत अंजन
.
म्हणजे १७५७ पैकी
-वजा
११२३
*०६३४ ईतर*
आपली पोर केंव्हा करणार असा वेडेपणा.?
की फक्त महिनाभर दहि हंडी सराव, पंधरा दिवस गणेशोत्सव, दहा दिवस दांडीया नवरात्रोत्सव आणि वर्गणी, दहा दिवस साईबाबांची पालखी, महिनाभर पंढरपुरची वारी, आधीमधी पावसाळी पिकनिक सहा दिवस, हंगामी पावसाळी क्रिकेटचे सामने, मग कब्बडीचे सामने आणि नंतर राजकीय पक्षांच्या सतरंज्या उचलत बसणार.?
अथवा आपले राजकीय पूर्व ग्रह ठेऊन अकारण वाद घालत बसणार, आणि पुढार्यांची तळी उचलत बसणार
दिवसभर बाप रानात राबतो, नोकरी करतो, रिक्षावर किक.. 🤌
लेक काय करतो, दोन हजाराचे बुट, दोन हजाराची जिंन्स्, पंधराशेचा टि शर्ट, २००/-, २५०/-रुपयांचा पार्क अँव्हिन्युचा सुवासिक सेंन्ट मारून चमकेश गिरी नाक्यावर करणार हिरो सारखा भांग पाडणार, भरपूर बुध्दी आणि हुशार असुन पण कमवायची काही अक्कल नाही ..
आता उरलयं काय! तर आज काय वर्धापनदिन, उद्या काय नेत्यांचा न विसरणारा वाढदिवस, त्यांचे बँनर झेन्डे, परवा काय आंदोलनात भाग, तेरवा काय चार आठ दिवस पोलीस कष्टडी, नंतर काय… वर्षे दोन वर्षे कोर्टाची वारी, लय भारी….
आला ना राग कारण आम्ही मराठी बहुजनांची लेकरं आहोत💪वाकीन पण मोडणार नाय….
अजुनही वेळ गेली नाही रे पोरांनो…..सुधारा भविष्य खुप आहे पुढेतुम्हाला..मनाला टोचेल असेच लिहीले आहे चालेल मला चार शिव्या घाला पण कार्यकर्ते नको तर अधिकारी बना…
🙏🌹🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत