संविधानासमोरील वर्तमानातील आव्हाने या विषयावर व्याख्यान

संविधानासमोरील वर्तमानातील आव्हाने
या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
संविधान संरक्षण समिती धाराशिवच्या
वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्वाच्या निमित्ताने संविधानाचे अभ्यास सोलापूर येथील हिराचंद नेमचंद महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक विक्रम कांबळे यांचे संविधानासमोरील वर्तमानातील आव्हाने या विषयावर धाराशिव येथील नालंदा कॉलेज ऑफ फॅशन अँड डिझाईन गणेश विसर्जन विहीरीजवळ गोरे कॉम्पलेक्स धाराशिव येथे दि. 02 मार्च 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव हे भुषवणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संविधान संरक्षण समिती शाखा धाराशिवच्या वतीने करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत