देशनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयसामाजिक / सांस्कृतिक

मंगळसूत्र आता I.N.D.I.A साठी सत्तेचे सूत्र

  • नोटाबंदीच्या काळात मंगळसूत्रांची विक्री झाली.

-लॉकडाऊनमध्ये मंगळसूत्रांची विक्री झाली.

-ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासाठी मंगळसूत्रांची विक्री करण्यात आली.

-बेरोजगारीशी लढण्यासाठी मंगळसूत्रांची विक्री केली.

-महागाईला तोंड देण्यासाठी मंगळसूत्रांची विक्री होते.

-मुलांना शिकवण्यासाठी मंगळसूत्र विकले जायचे.

-पालकांच्या उपचारासाठी मंगळसूत्र विकले होते.

ज्याच्या राजवटीत मंगळसूत्रं विकली गेली तो आरोप करतोय की इतरांना आणलं तर मंगळसूत्रं विकली जातील.

बाय द वे, ज्याने स्वतःच्या घरात मंगळसूत्राचा आदर केला नाही, तो मंगळसूत्रावरचे ज्ञान इतरांना देत आहे!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!