दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपान
76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या आपणास हार्दीक शुभेच्छा भारतीय संविधान चिरायू हो

26 जानेवारी 1950 साली संविधान लागू केले गेले होते. मसुदा समितीने केलेल्या अथक प्रयत्ननंतर तयार केले गेलेले हे संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करते. प्रजासत्ताक दिन आपल्याला आपल्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव करुन देतो आणि आपले देशावरील प्रेम अधिक द्दढ करतो. अशा परिस्थितीत आपण 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय.भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले संविधान चिरायू हो. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत