नोकरीविषयकमुख्यपान

नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट भरती.

एकूण पदे : 56

अंतिम तारीख: 13/11/2023

पदांचे नाव अधिकारी (विश्लेषक श्रेणी)

शैक्षणिक पात्रता: एमबीए (फायनान्स)/ ICWA/CFA / CMA/ सीए / मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/ डिप्लोमा/कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/ एलएलएम

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 32 वर्षे [SC / ST 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

शुल्कः 800/- रुपये [SC/ST/PWD 100/- रुपये]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Official Site: www.nabfid.org

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https:// ibpsonline.ibps.in/nabfidaug23/ या वेबसाईट करायचा आहे.

अधिक माहिती www.nabhid.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!