महाराष्ट्रमुख्यपान

पेट्रोल व डिझेलच्या दराबाबत नवीन अपडेट

महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहे व त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे सुधारले जाते . अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरतात . जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर )

जळगाव १०७.०६ ९२.९४
हिंगोली १०७.०६ ९३.५८
जालना १०६.४२ ९४.३६
कोल्हापूर १०७.४३ ९३.९३
लातूर १०७.२५ ९३.७४
मुंबई शहर १०६.३१ ९४.२७
नागपूर १०६.०४ ९२.५९
नांदेड १०७.८९ ९४.३८
नंदुरबार १०७.२२ ९३.७१
नाशिक १०६.७७ ९३.२७
उस्मानाबाद १०६.९२ ९३.४३
पालघर १०६.७४ ९३.२१
परभणी १०९.४७ ९५.८६
पुणे १०६.३८ ९३.८९
रायगड १०५.८७ ९२.३७
रत्नागिरी १०७.७२ ९४.२१
सांगली १०६.०५ ९२.६०
सातारा १०६.६० ९३.१०
सिंधुदुर्ग १०६.९७ ९४.४५
सोलापूर १०६.७७ ९३.२९
ठाणे १०६.३८ ९४.३४
वर्धा १०६.५३ ९३.०६
वाशिम १०६.६५ ९३.१८
यवतमाळ १०६.९६ ९३.४७
अकोला १०६.१४ ९२.६९
अमरावती १०७.१४ ९३.६५
औरंगाबाद १०६.४२ ९२.९३
भंडारा १०७.०१ ९३.५३
बीड १०७.५६ ९४.०५
बुलढाणा १०६.८२ ९३.३४
चंद्रपूर १०६.१२ ९२.६८
धुळे १०६.१३ ९२.६६
गडचिरोली १०६.९२ ९३.४५
गोंदिया १०७.५६ ९४.०५
अहमदनगर १०६.८५ ९३.३३

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता.
BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> आणि HPCL ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात पाठवू शकतो.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!