दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
भिमाकोरेगाव जाताय….!

1.आपण आपले मत विकले नसेल तरच या पवित्र स्थळाला भेट द्या नाहीतर शरमेने मान खाली घालावी लागू शकते….!
- आपल्या मत विकण्याच्या सवयीमुळेच आज परत पेशंवाई या देशात आलेली आहे….!
- आपल्या पुर्वजाना कोणत्या तोंडाने अभिवादन कराल….?
मी मतदान विकून अभिवादन करायला आलो असे म्हणणार काय…?
4.भिमाकोरेगावला गेल्यावर मत न विकण्याची प्रतिज्ञा घेणार असाल तरच भिमाकोरेगावला जा….!
5.भिमाकोरेगाव हे स्वाभिमान आणि निष्ठावंत लोकांचे स्मारक आहे तिथे लाचारांनी आणि विकाऊ लोकांनी जाऊन स्मारकाचा आणि बलिदान दिलेल्या सैनिकांचा अपमान करू नये…!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत