
बब्बर खालसा इंटरनॅशनल या गटाबरोबर तो संलग्न असून मोहालीत 2021 साली पंजाब पोलिसांच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या नियोजनात त्याचा हात होता असे गृहमंत्रालयाच्या निवेदनात म्हटले. लखबीर सिंग आणि त्याचे साथीदार पंजाब राज्यात तसंच देशभरात देशद्रोही कारवायात सामील आहेत असेही या निवेदनात नमूद केले. कॅनडास्थित लखबीर सिंग लांदा याला केंद्रीय गृहमंत्रालयाने दहशतवादी घोषित केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत