राष्ट्रीय संविधान बचाव अभियान

राष्ट्रीय संविधान बचाव अभियान
गठीत
ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव जनआंदोलन कृती समिती
च्या वतीने
ईव्हीएम हटवून बॅलेट पेपर वर निवडणुका घ्याव्यात याकरिता
दि. 10 डिसेंबर 2024 पासून बेमुदत धरणे आंदोलन चालू आहेत.
आज दिनांक 20/12/2024 आजचा 11 वा दिवस
आजची उपस्थिती
राष्ट्रीय संविधान बचाव अभियान राष्ट्रीय अध्यक्ष, प्रा. देविदास इंगळे, केंद्रीय महासचिव दत्ता तुमवाड,अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन अध्यक्ष मा. सतीश कावडे साहेब,महाराष्ट्र महासचिव दिगंबर घायाळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रा. अशोक ढोले साहेब,महाराष्ट्र मुक्ती मोर्चा अंबादास भंडारे, प्रा. विठ्ठल भंडारे, डी. एन. मोरे खैरकेकर, के. बी. देशमुख, विलास वाघमारे, व्ही. एम. शंकपाळे, प्रणिता रेड्डी, अनिल सावते, गणपत रेड्डी, रायभान मुंगल, कॉ. बालाजी वाघमारे, वाघमारे आर. के. ऍड. प्रशांत प्रभू, जीवन तिडके, लत्ता गायकवाड, गंगासागर गायकवाड, चौहान विजयशिंह, डी. जि. सूर्यवंशी, खाजपाशा शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत