दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपान

घुबडतोंड्या तडीपार मुर्दाबाद ||

घुबडतोंड्या तडीपाराने, काँग्रेसला विरोध करण्याच्या बहाण्यानं अखेर बाबासाहेबांबद्दल त्याच्या मनातली गरळ ओकलीच..ते ही राज्यसभेत..चक्क ‘संविधानाची गौरवशाली 75 वर्ष’ या कार्यक्रमाची सांगता करतांना..

घुबडतोंड्या म्हणालं ‘आंबेडकर बोलना फॅसन हो गया …आंबेडकर..आंबेडकर..आंबेडकर….आंबेडकर..आंबेडकर..आंबेडकर..आंबेडकर.. इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता..’

अरे घुबडा तू एकदाही ‘आंबेडकर’ न म्हणता उठता-बसता-हगता-मूतता आठही प्रहर ‘भगवान-भगवान-भगवान’ करतोस..तरीही अजून नाही पोचलास..स्वर्गात…सात जन्मासाठी.. …का बरं..

दूसरं महत्वाचं, तुझं अन काँग्रेसचं आपसात काय लचांड आहे ते तुम्ही दोघं एकमेकाची खुशाल निजवा..त्यात बाबासाहेबांना ओढण्याचा उद्दामपणा करू नकोस..

तसंही, मर्डर केस मध्ये स्वतःच्या राज्यातून तडीपार राहिलेला तू..तुझी लायकी ती काय बाबासाहेबांचं नाव घेण्याची…

घुबडतोंड्या लक्षात घे, आमच्या जाती मधले काही दमडीछाप दळभद्री नेते तुझे बटीक झालेत म्हणजे तू ‘आंबेडकरी स्वाभिमान’ विकत घेतलास हे समजण्याचा मूर्खपणा करू नकोस.

एक मात्र तू नकळतपणे चांगलं केलंस… तुझ्या संघाला अन पक्षाला मतं देणार्‍या आमच्यातल्या ‘भडव्यांना’ तू त्यांची जागा चांगलीच दाखवून दिलीस..
अन
‘बाबासाहेब’ विरुद्ध ‘तुझा भगवान’ असा वाद संसदेत चव्हाट्यावर बिनधास्त मांडून तू हे पण दाखवून दिलंस की तू अन तुझा संघ-परिवार हे बाबासाहेबांना कवडीचीही किंमत देत नाही..

आता सारवासारव करायला आमच्या जातीतील ‘टोणगे’ पुढे करशीलच म्हणा..कारण हीच तर तुमची संघ-नीती.. यासाठीच तर त्यांना रेशीम बागेतील गोठ्यात बांधलंय.. गुरांच्या डॉक्टराच्या देखरेखीत..
.
.
काहीही असो..
.
.
तुझ्या या बेताल विधानाबद्दल तुझा अन तुला ‘थेट दिवसाढवळ्या’ वा ‘अंधारात आडवाटेनं’ मदत करणाऱ्या आमच्यातल्या ‘बांडगूळांचाही’ जाहीर निषेध…मुर्दाबाद…!

मिलिंद भवार
पँथर्स
9833830029
18 डिसेंबर 2024

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!