दीक्षाभूमी शेजारची असलेली केंद्र व राज्य सरकारची जागा दीक्षाभूमीला देण्यात यावी

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोंबर ला दिसाभूमी नागपुर येथे ६ लाख शोषित पिडीतांना बौद्ध धम्माची दीक्ष देऊन जगाता शांतीचा मार्ग दाखविणा ऱ्या तथागत गौतम बुद्धाचा . धम्म दिला . आणि हि दूधम्माचा त्याग केला तोक्षणा जगातील तमाम बौद्ध आंबेडकरी जनतेसाठी सुखाचा क्षण होता
तो दिवस आठवून आठवून 68 वर्ष झाली या ६८ वर्षात बौद्ध धर्मियांची वाढ १० पटींनी वाढती तेव्हा आ जची रीक्षयभूमी कमी पड़त आहे आणि म्हणून दीक्षा भूमि बचाव संघर्ष समितीची स्थापना करणात येऊन त्यामार्फत दीक्षाभूमी शेजारची असलेली केंद्र व राज्य सरकारची जागा दीक्षाभूमीला देण्यात यावी या उदात हेतूने आमचा आजचा मोर्चा होता आमची मागणी म्हणजे दीक्षा भूमीला लागून असलेली उत्तर दिशेची पंजाबरा व कृषि विद्यापीठाची भारतीय अनुसंधान परिषदेची राष्ट्रीय मृदा सर्वेशन भूमी उपयोग नियोजन ब्युरोची एकून जागा 30 एकर
2 पूर्व दिशेला असलेली माताकचेरी आरोग्य विभागाच १६एकर जागा . .
3 मेट्रोचे मुख्यालय व आरोग्य विभागाची १६ एकर जागा
4 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची 3-50 एकर जागा
अशी एकून ५७ ए कर जा//गा/ ही डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला ७/१२ सह देण्यात यावी
भविष्यात या जागे वर पाली विद्यापीठ/ ग्रथालय/ भिक्षू निवास /बुद्धिष्ठ सेमिनरी / धम्म चर्चा घडा घडवून आणण्यासाठी संस्थागार भव्य उपहार गृह आणि भव्य पार्किंग व्यवस्था राहिल
तेव्हा दीक्षाभूमी हे देशाचे केंद्रीय पर्यटन स्थळ व्हावे यादृष्टीने प्रयत्न करण्यासाठी केंद्रवराज्य सरकार या दोघानी मिळून ५७ एकर जागा दीक्षाभूमी व्यवस्थाप: नाला देण्यात यावी
भागवत लांडगे व राकेश धारगावे यांचे शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना अतूल वासे यांना विधीमंडळ कक्षात भेटले निवेदन दिले
मंत्री महोदयानी आश्वासन दिले की अधिवेशन संपल्या नंतर १५ दिवसात सचिव स्तरावर बैठ्क घेण्यात येईल त्यास आपले शिष्टमंडळ राहिल जो निर्णय घेतला जाईल त्याचा अहवाल मा मुख्यमंत्री महोदया समोर बैठकीच्या वेळी ठेवला जाईल
मुख्यमंत्री काय तो निर्णय घेतील तो अंतिम असेल
फोटो कॅप्शन मा मंत्री अतुलवासे यांना निवेदन देतांना दीक्षाभूमी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष धारगावे सचिव भागवत लांडगे, बाळासाहेब खैरे, कविताताई लांडगे, किरण ताई गौरखेडे, प्रीतम शंभरकर
दीक्षाभूमी बचाव संघर्ष समितीतर्फे या मोर्चात राकेश धारगावे , दिलीप फुलझेले, भागवत लांडगे, हरीकिशन दादा हटवार, हटवार आई, किरण ताई गौरखेडे, कविताताई लांडगे, बाळासाहेब खैरे, रामदासजी गजभिये, दिलीप रामटेके, मुकेश मेश्राम, राहुल मोरे, प्रकाश राहुल, उत्तम चव्हाण, करुणाताई पाटील, वैजताबाई सहारे, रामटेके साहेब, प्रमोद खोब्रागडे, सुजल भुजाडे, क्रांतिवीर मानकर आदी उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत