आजच्या घडामोडी

सकाळच्या घडामोड
▪️आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
▪️प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
▪️अजितदादांनी बारामतीच्या विधानसभेची निवडणूक जिंकली, पण आक्षेप घेत युगेंद्र पवारांचा निवडणूक आयोगाकडे मत पडताळणीसाठी अर्ज
▪️माळशिरसमध्ये वेगळाच पॅटर्न, मारकडवाडीतील ग्रामस्थ पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यावर ठाम, गावातील विरोधकांचा मतदानावर बहिष्कार
▪️विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा घणाघात
▪️इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती; संजय राऊतांची टीका
▪️अजितदादा आमच्यामध्ये आले नसते तर 100 जागा आल्या असत्या, शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांचं मोठं वक्तव्य
▪️एकनाथ शिंदेंची तब्येत नाजूक, त्यांना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची? खासदार संजय राऊतांनी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना डिवचलं
▪️WTC फायनल शर्यतीतून न्यूझीलंड बाहेर; आता भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघांमध्ये असणार चुरस
▪️ आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, आयसीसीचे नेतृत्व करणारे पाचवे भारतीय ठरले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत