
▪️मुंबईतील सूतगिरण्या गुजरातला
▪️दीड लाख मराठी तरुणांना रोजगार देऊ शकणारे मुंबईतील नियोजित IFSC सेंटर गुजरातला
▪️महाराष्ट्रातील २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्लांट गुजरातला
▪️पालघर येथील राष्ट्रीय सागरी सुरक्षा प्रशिक्षण केंद्र गुजरातला
▪️मुंबईतील रिझर्व बँक ऑफ इंडियाचे कामकाज गुजरातला
▪️मुंबईतील १७ हजार कोटींचा डायमंड व्यापार गुजरातला
▪️दरवर्षी मुंबईत होणारा फिल्मफेअर अवॉर्ड कार्यक्रम गुजरातला
▪️मुंबईतील शेअर मार्केटचे कामकाज गुजरातला
▪️देशातील पहिला पाणबुडी पर्यटन प्रोजेक्ट सिंधुदुर्ग येथून गुजरातला
▪️महाराष्ट्रात होणारा बल्क ड्रग पार्क गुजरातला
▪️नुकत्याच झालेल्या वर्ल्डकप फायनल सामना गुजरातला.
▪️बुलेट ट्रेनचा फायदा जास्त गुजरातला
▪️एअरपोर्टचे कार्यालय गुजरातला.
▪️खान्देश मधिल तापी गिरणा नदीच्या पाण्याचा उपयोग गुजरात ला.
▪️महाराष्ट्रातील शेकडो कारखाने आणि त्यांची कार्यालये गुजरातला
▪️ताडोबा आणि गडचिरोलीतील १२ हत्ती गुजरातला
▪️महाराष्ट्र सरकारच्या म्हणजेच तुमच्या आमच्या महानंदा डेअरीच्या व्यवस्थापनाचे अधिकार गुजरातला
▪️महाराष्ट्रात होणारा दीड लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातला
गुजरातमधून महाराष्ट्राला काय?
फक्त नरेंद्र मोदी गुजरात मधून महाराष्ट्राला तेही आपले मत मागण्यासाठी.
एक फुल आणि दोन हाप दिल्ली समोर गुडघे टेकत आहेत
हे वाचा ,विचार करा आणि मतदानाला जा…
मी महाराष्ट्राचा!महाराष्ट्र माझा!
तमाम मराठी बांधवांना आठवण करून देत आहे!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत