याबद्दल काय बोलला नाहीत.
महाराष्ट्रातील सर्व शासनाच्या शाळा अडणीला दिल्या आणि गरिबांचे शिक्षण हिसकावून घेतले याबद्दल काय बोलला नाहीत.
परदेशी शिष्यवृत्ती बंद केली याबाबत बोलले नाहीत.
अनुसूचित जातीच्या ओबीसी च्या लोकांना क्रिमिनियल अट लावली याबाबत बोलले नाहीत.
शैक्षणिक राजकीय नोकऱ्या यामधील आरक्षण बंद करण्यात येत आहे याबाबत बोलले नाहीत.
महागाई गगनाला भिडली याबाबत बोलले नाहीत.
देशावर 2 लाख कोटी कर्ज वाढले याबाबत बोलले नाहीत.
25 लाख लोक देश सोडून बाहेर स्थायिक का झाले याबाबत बोलले नाही.
हजारो करोडो स्वतः वर खर्च केले जातात यावर बोलले नाहीत.
अनेक आमदार खासदार अब्जो रुपये देऊन विकत घेतात यावर बोलले नाहीत.
संविधानातील अनेक कायदे रद्द केले यावर कधी बोलले नाहीत.
यावर पण तोंड उघडा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत