निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पैसे देणग्या निधी वर जगणारा

शरद पवारांचा गट ९०% मराठा उमेदवार या मराठा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पैसे देणग्या निधी वर जगणारा स्वतः ला आंबेडकरवादी मिरवनारे दलाल लोक,

काँग्रेस चे सुद्धा ८०% मराठा उमेदवार यासाठी झटणारा मराठा उमेदवार निवडून येईल आणि आपले कल्याण होईल म्हणनारा आंबेडकरी म्हणवणारा सालदार.

उद्धव ठाकरे चे सुध्दा मराठा उमेदवार निवडून आणण्यासाठी झटणारा महार वतनदार .

भाजप चे सुध्दा मराठा उमेदवार निवडून आणण्यासाठी झटणारा आठवले , कवाडे प्रणित कार्यकर्ता तेच शिंदे गट आणि अजित पवार यांचे बहूसंख्य मराठा उमेदवार असणाऱ्या साठी झटणारा स्वतःला आंबेडकरी म्हणवणाऱ्या तमाम दलाल लोकांना साधा प्रश्न की शरद पवार,उद्धव ठाकरे,भाजप , एकनाथ शिंदे गट ,अजित पवार गट यांचे मराठे लोक निवडून येऊन सुद्धा गरीब मराठ्यांना न्याय देत नाही तर तू कुठला कोण ? फक्त सगळ्या पक्षाचे मराठा उमेदवार निवडून आणण्यासाठी तुझी गुलामगिरी असेल तर स्वतः ला आंबेडकरवादी असणारा टॅग सोडून दे.

अशा गुलाम लोकांसाठी काही ओळी

 स्वतंत्र अस्तित्व राखण हे चळवळीचं काम आहे 
 गुलाम म्हणून तुला तिथे एक दिवस दाम आहे

 शरद पवारांचा म्हातारपण तुझा कौतुक विषय आहे
 हक्कासाठी लढलेले वृध्द चळवळीचां आशय आहे

 विसरला खर्डा, खैरलांजी अनेक अन्यायाची मालिका आहे 
 कुठून किती मिळतील ही तुझी आजवरची तालिका आहे

 एक मराठा जिंकतो एक मराठा हारतो यात तुला काय आहे

जिंकलेल्याकडून अन्याय झाला की रडणारी तुझी माय आहे

 आपण जिंकत नाही मत वाया जाते हा तुझा बहाणा आहे
  तू नसला तरी आंबेडकर नावासाठी समाज शहाणा आहे

किती दिवस पाटलासाठी झटशील घरात तुझ्या काळोख आहे
किती मिरवलास तू तरी तुझी गुलाम हीच ओळख आहे

पाटलाला सलाम करून तिथल्या सतरंजीचा धागा आहे
करोडो हृदयात स्वाभिमानाने जगणारा भीम जागा आहे.

या वेळी फक्त आंबेडकरी उमेदवार
अतुल दादाजी खोब्रागडे (उत्तर नागपूर)
युवा ग्राज्युएट फोरम

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!