डॉक्टरांनी दिलेले सर्व औषधांचे आपण सेवन करतो का? – धम्म प्रचारक व्ही. जी. सकपाळ
शांतीदुत बुद्ध विहार आणि त्यागमुर्ती माता रमाई महिला मंडळ यांच्या सौजन्याने संत ज्ञानेश्वर नगर, वागळे इस्टेट ,ठाणे (पश्चिम) या ठिकाणी सालाबाद प्रमाणे दिनांक १७ .१०.२०२४ वार गुरुवार सायंकाळी ७.०० वाजता या वर्षीही वर्षावास व बुद्ध व त्यांचा धम्म या ग्रंथ वाचनाचा समारोपाचा सोहळा खूप उत्साह पूर्ण जल्लोषाचा वातावरणात संपन्न झाला.
संत ज्ञानेश्वर नगर, वागळे इस्टेट येथे वर्षावास व बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ वाचनाचा
सालाबाद प्रमाणे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा असे तीन महिने सतत ग्रंथाचे वाचन करण्यात आले. बौद्धाचारी प्रा. वी जी सकपाळ यांनी विधिवत आपल्या पाली भाषेत धम्म विधी घेतल्या आणि पाली भाषे मध्ये बुध्द पठण करण्यात आले ,त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
आयुष्यमती कविता भोसले या खीर दानाच्या आयोजक होत्या आणि त्यांच्या सहकार्याने बुद्ध भिमगितांचा कार्यक्रम पण सादर करण्यात आला. आर पी आर (आ)ठाणे सचिव आणि विहराचे कमिटी अध्यक्ष मा. तात्याराव झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पाडण्यात आला, कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाचे काम मा. भगवान गरुड यांनी केले. सुशांत कांबळे, रमेश गायकवाड,रत्नदीप बनसोडे,रविना मुंबरकर, यांनी बुद्ध भीम गीत गायन करून मनोरंजन केले. प्रमुख उपस्थिती आर पी आय कार्याध्यक्ष ठाणे मा. प्रल्हाद मगरे,गोविंद पठारे,ठाणे जिल्हा समाजकल्याण अधिकारी धनेश्वर साहेब, पी आर पी चे ठाणे महासचिव शंकर जमदाडे, शिवसेना शाखा प्रमुख सुर्वे मामा, समाजसेवक समर्थ फाऊंडेशन चे अध्यक्ष मा. शहाजी खुसपे, शिवसेना शाखा प्रमुख मा. विजय कदम , मानपाडा ठाणे शांतीदूत बुद्ध विहार महिला मंडळ कमिटी लाभली.
खालील सर्व मान्यवरांचे या सोहळ्याला पार पाडण्यासाठी विशेष मोलाचे सहकार्य लाभले,:
नंदा भैसरे
आशा सांगळे
मंदा खरात
दैवशाला हराळे
मालन भोळे
बाळू गायकवाड
विशेष उपस्थिती धम्म बांधव:
सारिका भोसले
अलका झेंडे
सुनंदा घाडगे
सुमन इंगळे
राजश्री राजगुरू
छाया भोसले
कृत्तिका कांबळे
नील भोसले
तनुज भोसले
सुमन बनसोडे
मोतीराम वाघमारे
आश्राबाई गरुड
श्वेता गरुड
शिवाजी पटेकर
विनायक तेलंग
नरवाडे ताई
झंकार मावशी
रंजना देठे
वाघमारे ताई
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत