नोकरीविषयकमहाराष्ट्रमुख्यपान
मुंबई हायकोर्टात स्टेनोग्राफर, शिपाई, क्लार्क 4629 पदांसाठी भरती सुरू.

मुंबई उच्च न्यायालयाने 4629 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
पदाचे नाव – स्टेनोग्राफर ग्रेड 3, शिपाई, क्लार्क
शेवटची तारीख -18 डिसेंबर 2023
परीक्षा शुल्क– जनरल कॅटेगरीतील उमेदवाराला 1000 रू तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला 900 रू आहे.
ही पदे राज्यातील जिल्हा न्यायालयात भरली जाणार आहेत. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून
https://bombayhighcourt.nic.in/index.php या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करा.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत