@ ३ ऑक्टोबर @
पक्ष प्रणेते – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
संस्थापक नेते– दादासाहेब गायकवाड, आर.डी. भंडारे, बी.सी. कांबळे, हरिदासबाबू आवळे, राजाभाऊ खोब्रागडे, डी.टी. रूपवते, बी.पी. मौर्य इत्यादी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्धापन दिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
स्थापना – ३ ऑक्टोबर १९५७
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा,
१) रिपब्लिकन पक्ष टिकला तरच भारतीय राज्यघटना टिकेल.
२) भारतीय राज्यघटना टिकली तरच भारतातील संसदीय लोकशाही टिकेल.
३) भारतातील संसदीय लोकशाही टिकली तरच भारताचे व भारतीय लोकांचे ऐक्य कायम राहील. अन्यथा भारताचे विघटन होईल.
Long live Dr. Babasaheb Ambedkar and his Republican Party of India.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत