खान्देशदिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपान
कालिदास कला मंदिर नाशिक येथे धम्मकाया मिशन बौद्ध संमेलनात मानवतावादी संस्थेचे अध्यक्ष व संविधान प्रचारक शिवदास म्हसदे यांचा सत्कार करण्यात आला .

कालिदास कला मंदिर नाशिक येथे धम्मकाया मिशन बौद्ध संमेलनात मानवतावादी संस्थेचे अध्यक्ष व संविधान प्रचारक शिवदास म्हसदे यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान अनिल बागुल सर , प्रवीण पंडित सर व धम्म अभ्यासक आयुष्यमान मंगेश दहिवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत