महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

किशोरी पेडणीकरांची आथिर्क गुणेशाखेकडून चौकशी.

16 सप्टेंबर: कोविड काळातील कथित शव पेटी खरेदी घोटाळा प्रकरणात आथिर्क गुणेशाखेकडून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा पासपोर्ट जमा करण्यात आला आहे. सोबतच किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या दोन बँक खात्यांचं स्टेटमेंटही ईओडब्लूला सादर केलं आहे. ईओडब्लूकडून पेडणेकर यांच्या पासपोर्टची मागणी करण्यात आली होती, त्यानुसार त्यांनी आपला पासपोर्ट जमा केला आहे.
कोरोना काळातील कथित डेड बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. आज त्यांच्या चौकशीचा तिसरा दिवस आहे. कोविड काळात वाढीव दरात डेड बॉडी बॅग खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान अटकेपासून संरक्षण देतानाच तपासाला सहकार्य करण्याचे निर्देश पेडणेकर यांना उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्या आज चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांचा पासपोर्ट जमा करण्यात आला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!