भारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयसंपादकीय
आमदार साजन साळवी यांच्या रत्नागिरीतल्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू…

लाचलुचपत विभागाने काही दिवसांपूर्वी साळवी यांच्या कुटुंबियांना नोटीस धाडून चौकशीसाठी उपस्थित राहायला सांगितले. उद्धव ठाकरे गटाचे आमदार साजन साळवी यांच्या रत्नागिरीतल्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांची चौकशी एसीबीकडून करण्यात आली होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत