क्रांतिकारी शिक्षक संघटनाचा वर्धापन दिन साजरा
दिनांक 14 ऑगस्ट रोजी क्रांतिकारी शिक्षक संघटनेचा बीड येथे वर्धापन दिन मिठाईवाटून साजरा करण्यात आला. यावेळी ताजुद्दिन सर , गायकवाड सर या पदाsaधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये वर्षभरामध्ये केलेल्या संघटनाचे विविध आंदोलन, संघटनेने केलेल्या कार्य व अल्पावधीतच संघटनेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविला यावर सविस्तर चर्चा झाली.
यामध्ये संघटनेचे संस्थापक सचिव शाहिद कादरी सर, समाजसेवक तथा बीडचे माजी सभापती शेख सादिक साहेब, अजिज राजा सर ,ताजुद्दीन सर ,प्रा गायकवाड सर ,आसरार सर डॉ वसीम, मुफ्ती तवक्कल साहेब, डॉ परवेज व इतर सर्व पदाधिकारी मित्रपरिवार उपस्थित राहून मिठाई वाटप करून वर्धापन दिन आनंदात साजरा केला
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत