चित्रपटदिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

डॉक्टर विजय कदम यांना मानाचा क्रोल ऑफ ऑनर हा पुरस्कार पदान

नुकताच डॉक्टर विजय कदम यांनाप्रतिष्ठित व मानाचा
‘स्क्रोल ऑफ ऑनर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी मुंबईतील फोर सीझन हॉटेलमध्ये नवभारत मिडीया समूहा तर्फे झालेल्या महाराष्ट्र प्रथम कॉन्क्लेव्ह या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते तो देण्यात आला ,
दिपक मुनोत जी ज्यांनी हे सर्व प्रत्यक्षात होण्यासाठी खूप मेहनत घेतली. मला अजूनही आश्चर्य वाटत आहे की, सामान्यतः पडद्याआड आणि प्रसिद्धीच्या झोतात न येता माझ्या सर्व पडद्यामागच्या कामाचा त्यांनी कसा शोध घेतला ! शक्यतो लाईमलाईट मध्ये न येता गेली २५ वर्षे मी हे साध्य केले पण त्यांनी मला जवळजवळ खेचूनच पडद्यासमोर आणंलय ! त्यांचे आभार मानावे कसे कळत नाही .
निमिष माहेश्वरी जी व्यवस्थापकीय संपादक, नवभारत समुहाच्या वतीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करणयात आले त्यांना विशेष धन्यवाद !
माझ्यासोबत निस्वार्थ भावनेने दिवसरात्र काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांमुळ् मी यांस पात्र झालो असावा हे नम्रपणे नमूद करतो .
Received the prestigious
‘ Scroll of Honour ‘ award on , 1st August 2024 at Four season hotel mumbai in
MAHARASHTRA 1st CONCLAVE host by nationally wide spread media network of Navabharat Navarashtra group for my service in Dentistry and as a social worker !
Tks a ton to Dipak Moonot ji the man who took so much pain to make it happen. I m still in surprised how deepak ji searched my all hidden work which I generally prefer to do behind the curtain !

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!