संविधान जागृती अभियान व अंगणवाडी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

तुळजापूर : ता 5 रोजी वडगाव देव येथे संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्था, कोरो इंडिया मुंबई, गुंज दिल्ली, महाराष्ट्र लोकविकास मंच संभाजीनगर, महाएनजीओ फेडरेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शाळेची आवडनिर्माण व्हावी म्हणून खेळनी वाटप करण्यात आली तसेच संविधान जाग्रती आभियान, घेण्यात आले.
बोरनदीवाडी नंदगुल तांडा, बिजनवाडी, देवसिगां, देवसिगां झोपडपट्टि, बसंवतवाडी या शाळेतील 600 च्याजवळपास शाळेतल्या विद्यार्थ्यांना स्कुल बॅग व 2रजिस्टर, कंपास, स्सिसपेनसील, शॅपनर,खोडरबर, बॅग, ईत्यादी साहित्य विजय गोंगानेच्या हस्ते वाटप केले तर वडगाव येथे, तंटामुक्त अध्यक्ष बाबासाहेब देवकते गुरुजीच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष तानाजीराव जाधव यांच्यासह आंगणवाडी ताई विजया बनच्छेडे, बाई गिरीताई, रंजणा बंडगर, जया बोरगावे उत्तम आप्पा काळेकर उत्तम धोडीबा देवकते कपील देवकते,मुकेश सगट, नागनाथ गिरजाप्पा कोरे, उमाकांत पाटील, मनोज देवकते फेल्लो कविता ताई वाघमारे आदि मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत