महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

वेरूळ लेणी : बौद्ध संस्कृती उद्धवस्तीकरणाचे धागेदोरे

Prakash Tupe

चिनी प्रवासी Huen Tsang भारतात येऊन गेल्या नंतर बौध्द लेणी तोडफोड करून त्याचे रूपांतर शैव किंवा वैष्णव लेणी मध्ये करण्यात आले..छन्नी हातोड्याच्या साहाय्याने बुद्ध प्रतिमा आणि प्रतीके सराईतपने कोरून काढणे आणि त्या ठिकाणी शैव – वैष्णव मूर्ती स्थापित करणे किंवा कोरलेल्या ठिकाणीच पुन्हा नवीन कोरून तयार करणे ; या पद्धतीने अतीशय सुव्यवस्थितरित्या बौद्ध संस्कृती नामशेष करण्याचे प्रयत्न सुरू होते…

वेरूळ मधील लेणी क्रमांक 15 जिला दशावतार लेणी म्हटले जाते ती मूलतः बौद्ध लेणी होती .. त्याठिकाणी असणारे बौध्द मुर्त्या आणि प्रतीके नष्ट करण्यात आली आणि नंतर तेथे शैव वैष्णवांची प्रतीके निर्माण करण्यात आली परंतु नजर चुकीने भरपूर बौद्ध प्रतिके अजुनही शिल्लक राहिले आणि ते उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसतात…डॉ म न देशपांडे म्हणतात ” या लेणी ची सुरुवात बौद्ध असावी ” …. प्रसिध्द पुरातत्त्ववेता डॉ याझदानी यांनी याबाबतीत अधिक स्पष्टपणे मांडलेले आहे ते म्हणतात…” cave No 15 ,called the Dasavatara,was originally Buddhist vihara,and the images of Buddha, although chiseled off with care from many a niche,may still be noticed in some places,this cave has a long inscription of Dantidurga carved over its entrance “

Yazdani further observed ” Dasavatara,which was originally a Buddhist shrine and was later converted into Shaivite and Vaishnavite bas-reliefs “

Dr K A Sastri लिहितात लेणी क्रमांक 15 मधून बौद्ध शिल्प हटवल्यानंतर एक बाजू शैव यांनी आणि एक बाजू वैष्णवांनी वाटून घेतली आणि त्या ठिकाणी त्यांचे प्रतीके कोरले…..

फोटो: उघड्या डोळ्यांनी दिसणारे , उध्वस्तीकरणातून शेष राहिलेले वेरूळ लेणी क्र 15 अर्थात दशावतार लेणी मधील बौद्ध प्रतिमा आणि प्रतीके……

Prakash Tupe

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!