महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

अजित दादा म्हणजे लबाड लांडग्याचे पिल्लू – गोपीचंद पडळकर.


धनगर आरक्षणावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अतिशय शेलक्या शब्दात टीकास्त्र सोडले आहे ते म्हणाले त्यांच्यावर आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्ही त्यांना पत्र दिले नाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केलीय. “अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. तसेच “सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक”, अशीही टीका पडळकर यांनी केलीय. गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातील वाद हा नवा नाही. परंतु अजितदादा सत्तेवर आल्या नंतर ही पडळकर असे बोलल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!