क्रांतिकारी शिक्षक संघटना तर्फे गुणवंत्त विद्यार्थी सत्कार


शहीद कादरी
क्रांतिकारी शिक्षक संघटना तर्फे शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षातील बीड जिल्हातील सर्व शाळा/कॉलेज मधून 10वी व 12 वी वर्गातील (इंग्लिश/मराठी/उर्दू) माध्यमातून सर्व प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन / गुण- गौरव करण्यात येणार आहे, तरी मुख्याध्यापक /प्राचार्य यांनी विद्यार्थ्यां चे नाव,गुण,शाखा,मोबाईल नंबर या प्रारूपात पत्र दि:20/06/2024 पर्यंत सादर करावे, ही विनंती
संपर्क
1)शहीद कादरी सर 9890116897
2)समीर इनामदार सर 9881891991
3)आसरार खान सर 9423172574
4) शशिकांत गायकवाड सर 7875279792
5) युनूस पटेल सर 91 97630 28492
6)मुफ्ती तवक्कल सर 959574999
7)अजीज सर 8806268313
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत