महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक
सावित्रीच्या जोतिप्रकाशात ज्ञानमार्गी झालेल्या मुक्ता!

सावित्रीच्या जोतिप्रकाशात ज्ञानमार्गी झालेल्या मुक्ता! तु दिलेल्या जोतिबाच्या ज्ञान मार्गाने जाणे. अंधश्रद्धांची भेजातील जीर्ण जळमटे भिरकावणे. मरीमाय, यल्लमा, काळुबाई, खंडोबा, म्हसोबा, बिरोबा, सातिआसरांच्या देवळांपुढची रांग शाळा-काॅलेजांकडे वळणे;या पेक्षा चांगले अभिवादन तुला कोणते बरे असेल? सावित्रीमाईंच्या शाळेत सज्ञान होवून आपल्या साहित्यातुन अंधश्रद्धांवर आसुड ओढणारी पहिली मातंग साहित्यिक मुक्ता साळवेंच्या जयंति प्रित्यर्थ त्यांना विनम्र अभिवादन…..!
५जानेवारी२०२०
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत