दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

दिनविशेष – बुधवार दिनांक 22 मे 2024

आज दि. २२ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, बुधवारो, वेसाख मासो, बुधवार, वैशाख माहे.

२२ मे १९३२ – रोजी पुणे येथे महार स्वयंसेवकांनी समाज सेवेसाठी तन–मन–धन देण्याचा प्रयत्न करण्याची शपथ घेतली.

२२ मे १९३८ – रोजी पुणे जिल्हा वतनदार महार परिषदेचे दुसरे अधिवेशन घोडे येथे मुक्कामी संप्पंन्न झाले. सदर अधिवेशनात विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “दुहिमुळे कार्यभाग साधत नाही.

२२ मे १९४७ – रोजी पंडित नेहरूंचे विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पत्र. काही महत्त्वाच्या निवडक उद्योग धंद्याच्या रास्ट्रीयकरणाची कल्पना मान्य.

२२ मे १९७२ – रोजी श्रीलंका येथे दहाव्या जागतिक परिषदेला बौद्धांचे प्रतिनिधित्त्व भैय्यासाहेब आंबेडकर यांनी केले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!