देशमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

आज बारावी चा निकाल ..!

मार्क म्हणजे फक्त आकडे असतात, गुणवत्ता शोधण्याचे कोणतेही माप नाही. त्यामुळे कमी जास्त मार्कांनी खचून न जाता किंवा इतरांना न हिनवता पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वासाने तयार व्हावे ही दैनिक जागृत भारत परिवाराच्या वतीने सर्व विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा

आज (21 मे 2024) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आज, मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीनं हा जाहीर करण्यात येईल. या निकालामध्ये विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध असेल, ज्याची प्रिंट विद्यार्थी काढू शकतील.

खालील लिंक वर आवश्यक ती माहिती भरून निकाल पाहता येईल.

mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org,
hsc.mahresults.org.in

All the best ..

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!