मोदी पंतप्रधान झाल्यानंतर शेजारील देशांवर ज्या खैराती वाटल्या व केलेल्या वायफळ खर्चाचा हिशोब खालीलप्रमाणे
भुटानला १०,००० करोड
मंगोलियाला ७०,००० करोड
बांग्लादेशला १५,००० करोड
मॉरिशिअसला ५,००० करोड
नेपाळ आणि आफ्रिकी देशांना ३९ अरब
सरदार पटेल स्टॅच्यू साठी ३,५०० करोड
उद्योगपतींनी घेतलेले ५ लाख ५५ हजार करोड कर्ज माफ
मोदीच्या विदेश यात्रेवर २,५०० करोड रुपयांपेक्षा अधिक
भाजपच्या दिल्लीतील नवीन मुख्यालयाचा बांधकाम खर्च ३५० करोड
मोदी, भाजप आणि त्यांच्या आयटीसेलचा खर्च १५,००० करोड पेक्षा अधिक
मोदीच्या सुरक्षेसाठी २४ तासांचा खर्च १ करोड ६२ लाख रूपये आहे. म्हणजेच एक वर्षाचा ५९१ करोड ३० लाख रूपये
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्पच्या स्वागतासाठी ३०० करोड
(काही चुकीचे वा फेक वाटत असेल तर गुगलवर जाऊन सर्च करा.)
तुम्ही आता खालील गोष्टी पाहून आश्चर्यचकित व्हाल की मागील ६ – ७ वर्षांत भारत कसा बदलला गेला. ह्यात काही चुकीचे वाटले तर जरूर सांगा. अन्यथा हे सत्य स्विकार करा.
१. बेरोजगारी मध्ये भारत आता त्रस्त आहे. येत्या काही काळात भारतातील बेरोजगारी उच्चस्थानी पोहचलेली असेल. (NSSO डेटा)
२. जगातील सर्व प्रमुख 10 प्रदूषित शहरे आता भारतात आहेत. (WHO डेटा)
३. मागील ३० वर्षांमध्ये भारतीय जवानांचे शहीद होण्याचे सर्वाधिक प्रमाण मोदीच्याच कार्यकाळात घडले. (वॉशिंग्टन पोस्ट)
४. भारत महिलांसाठी जगातील सर्वात धोकादायक देश बनला आहे. (थॉमस रॉयटर्स सर्वे)
५. अतिरेकी कारवायांमध्ये सर्वात जास्त सामील होणारे काश्मिरी युवक ह्यांच्याच कार्यकाळात (भारतीय सेनांचे आकडे)
६. यावेळी भारतीय शेतक्यांना गेल्या 18 वर्षातील सर्वात खराब दराचा सामना करावा लागला! (WPI डेटा)
- मोदी पंतप्रधान झाल्यापासून गायीशी संबंधित हिंसाचाराची आणि मॉबलिंचींग सारख्या घटनांची सर्वाधिक नोंद झाली आहे . (इंडिया स्पेंड डेटा)
- भारत आता जगातील दुसरा सर्वात असमानता देश बनला आहे ! (ग्लोबल वेल्थ रिपोर्ट)
- भारतीय रुपया आता आशियातील सर्वात खराब कामगिरी करणारे चलन आहे. (मार्केट डेटा)
- भारत पर्यावरण संरक्षणामध्ये जगातील तीसरा सर्वात वाईट देश बनला आहे. (EPI 2018)
- भारताच्या इतिहासात प्रथमच परकीय पैसा आणि भ्रष्टाचाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. (वित्त विधेयक 2019)
- आमचे सध्याचे पंतप्रधान 70 वर्षात सर्वात कमी जबाबदार घेणारे पंतप्रधान आहेत. (पहिलाच पीएम 0 पत्रकार परिषदेसाठी)
- भारताच्या इतिहासात प्रथमच सीबीआय विरुद्ध सीबीआय, आरबीआय विरुद्ध सरकार, सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सरकार यांच्यात भांडणे झाली. कारण सर्व लोकशाही संस्थांवर मोदीला स्वतःचे नियंत्रण हवे आहे.
- भारताच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले होते की, लोकशाही धोक्यात आहे, आम्हाला काम करण्याची परवानगी नाही वा काम करू दिले जात नाही !
- भारताच्या इतिहासात प्रथमच संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाकडून गुप्त संरक्षण कागदपत्रे चोरीस गेली! (राफेल)
- गेल्या 70 वर्षात असहिष्णुता आणि धार्मिक, कट्टरता आणून मूलभूत प्रश्नांवरून सोयिस्कर पणे बगल दिली जाते. अतिरेकी सर्वाधिक आहे!
- भारतीय माध्यमे (न्यूज चॅनेल) ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो, त्या स्तंभाकडून सर्वात जास्त खराब कामगिरी होत आहे . जे 70 वर्षांमध्ये नाही झाले ते मागील 6-7 वर्षांपासून घडत आहे.
- भारताच्या इतिहासात अशी पहिलीच वेळ आहे की जर मोदी सरकारच्या विरोधात वा त्यांच्या कामगिरीवर प्रश्न केले की, तुम्हाला देशद्रोही संबोधले जाते.
???? मोदी सरकार हे गेल्या 70 वर्षातील सर्वात वाईट सरकार आहे. देशाच्या उभारणीत यांचे कोणत्याही प्रकारचे कसलेही योगदान नाही.
काही लोक बोलतात की 2024 ची निवडणूक ही भारतातील शेवटची निवडणूक आहे, कारण मोदी जिंकल्यानंतर त्यांनी लोकशाही असलेल्या देशाच्या सर्व संस्थांवर नियंत्रण ठेवत हुकूमशहा बनले आहेत
आज धार्मिकतेच्या नावाखाली अन्न , शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, भ्रष्टाचार, काळा पैसा, नोटाबंदी, रोजगार, महागाई, पेट्रोल डिझेल इत्यादी सारख्या बाबींवर सोयिस्कर रित्या (जाणूनबुजून) कानाडोळा केला जात आहेत.
लोकांच्या मूलभूत गरजांवरील विषयांतर करून भलतेच विषय घुसविले जात आहेत.
पण एक गोष्ट निश्चित आहे की जेव्हा देश उद्ध्वस्त करणा-यांची यादी तयार होईल, तेव्हा या खालील दोन वर्गांची नावे शिर्षस्थानी असतील …
- विकली गेलेली मिडीया आणि माध्यमे
- मूर्ख अंध भक्त
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत