महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
संकेत भोसले ह्या महाविद्यालयीन विध्यार्थ्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपिंना कठोर शासन मिळावे- मा. यशवंत गायकवाड

आज दि.5 मार्च 24 रोजी संकेत भोसले ह्या महाविद्यालयीन विध्यार्थ्यांच्या निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपिंना कठोर शासन मिळावे ह्या मागणीचे निवेदन मा. जिल्हादंडाधिकारी ठाणे यांना देतांना प्रशिक सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संस्थेचे पदाधिकारी.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील जातीय द्वेषाचा मुद्दा गांभीर्याने विचारात घेऊन अन्य आरोपींना तत्काळ अटक करून शक्य तितक्या कडक शिक्षेची न्यायालयासमोर मागणी करावी अशी निवेदन कर्त्यांची मागणी आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत