भारतमहाराष्ट्रमुख्यपानसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक
श्रीलंकेच्या संसदीय शिष्टमंडळानं दिली अजिंठा लेणीला भेट.

या शिष्टमंडळात श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अबेवर्देना, त्यांच्या पत्नी सुविद्य नेलुम ललना यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे. काल हे पथक दिल्लीकडे रवाना झालं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत