मनोरंजनमहाराष्ट्रमुख्य पानमुख्यपान
चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूरमध्ये आजपासून ६७ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा

३१ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धांमध्ये ३४ राज्यांतले एकूण एक हजार ५५१ खेळाडू सहभागी होत आहेत.यामध्ये धावण्याची स्पर्धा, १०० मीटर अडथळ्याची शर्यत, रिले शर्यत तर थाळी फेक,उंच उडी,लांब उडी गोळा फेक,तिहेरी उडी,हातोडा फेक,थाळी फेक,भाला फेक आदी स्पर्धा होणार आहे.यामध्ये एकूण ७८४ मुलं आणि ६९७ मुली खेळाडू आपले क्रीडा कौशल्य दाखवणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत