क्रिकेटभारतमुख्य पानमुख्यपान

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत

शतक ठोकून अजूनही खेळत डीन अल्गरच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ही कामगिरी केली. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या ५७ षटकात ३ बाद २३३ धावा झाल्या होत्या. सेंचुरियनमध्ये सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्या डावात भारताचा संघ २४५ धावात सर्वबाद झाला. के एल राहुलने यात १०१ धावांचं योगदान दिले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!