महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

समकालीन मराठी साहित्य (दशा आणि दिशा) या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषद ऑफलाईन पद्धतीने आयोजित

सर्व प्राध्यापक, संशोधक बंधु-भगिनी यांना कळविताना आनंद होत आहे की, यशवंत महाविद्यालय, सेलू जि. वर्धा येथील मराठी विभाग द्वारा शुक्रवार, दिनांक : ९ फेब्रुवारी – २०२४ रोजी समकालीन मराठी साहित्य (दशा आणि दिशा) या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषद ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.
प्रस्तुत राष्ट्रीय परिषदेकरिता प्राध्यापक व संशोधक यांच्या कडून शोधपत्रिका (Research Journal) आणि ISBN क्रमांक प्राप्त संपादकीय ग्रंथामध्ये प्रकाशनासाठी शोधनिबंध मागविण्यात येत आहेत. आपण सर्वांनी शोधनिबंध पाठवून सहकार्य करावे तसेच परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित रहावे, ही नम्र विनंती

परिषद संदर्भात अपडेट माहिती करिता पुढील व्हाट्सएप लिंकद्वारे गृप जॉईन करावा, ही विनंती !
Whatsapp Group Link : https://chat.whatsapp.com/E2daImx5p0aA2hO0eyfgyK

स्थळ : यशवंत महाविद्यालय, सेलू

आयोजन सचिव
डॉ. संदीप बी. काळे
कार्यकारी प्राचार्य
यशवंत महाविद्यालय, सेलू

संयोजक
प्रा. जयश्री र. देशमुख
सहाय्यक प्राध्यापक
मराठी विभाग,
यशवंत महाविद्यालय, सेलू
Mob. 7972665168.

समन्वयक
प्रा. भूषण दे. तुरणकर
सहाय्यक प्राध्यापक
मराठी विभाग,
यशवंत महाविद्यालय, सेलू
Mob. 9545837856.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!