महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणशैक्षणिकसामाजिक / सांस्कृतिक

आयु. कनिष्क गायकवाड यांचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC) घवघवीत यश..!

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या न्याय अधिकारांचा सुयोग्य वापर करत सतत समाजकार्यात झोकून काम करणारे माजी सनदी अघिकारी आयु आर के गायकवाड साहेब हे दैनिक जागृत भारत चे हितचिंतक आहेत. शिक्षण आणि प्रगतिशील राहण्याला प्राधान्य देणारे गायकवाड परिवाराने तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

उच्च शिक्षण आणि मोक्याच्या जागा घेतल्याशिवाय समाजाची प्रगती नाही या संदेशाला प्रतिसाद देत त्यांनी आपल्या घरातूनच यादिशेने कार्य सुरू केले.

कुशल कम्म नेहेमी चांगलेच फळ देते ! गायकवाड परिवाराचा भक्कम पाठिंबा, अथक प्रयत्न आणि परिश्रमातून आज आयु. आर के गायकवाड यांचे सुपुत्र आयु. कनिष्क गायकवाड हे युपीएससी परिक्षा पास झाले आहेत. समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

दैनिक जागृत भारत परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस अनेक अनेक मंगल कामना …

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!