एप्रिल मध्ये सोन्याची विक्रमी चमक !

दैनिक जागृत भारत आपणास एप्रिल महिन्यात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात होणारी वाढ सातत्याने दाखवत आहे. असा अंदाज आहे की पुढील महिन्यात या दरवाढीला ब्रेक लागू शकतो.
काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत विक्रमी वाढ होत आहे. 1 एप्रिलपासून सोन्याचा भाव 4,000 रुपये आणि चांदी 7,000 रुपयांनी महागले. 1 एप्रिल रोजी सोने 930 रुपयांना खरेदी केले. 2 एप्रिल रोजी 250 रुपये स्वस्त झाले. 3 एप्रिल रोजी किंमत 750 रुपयांनी वाढली. 4 एप्रिल रोजी 600 रुपये किमतीचे सोने खरेदी केले. 5 एप्रिल रोजी भाव 450 रुपयांनी कमी झाले. 6 एप्रिल रोजी सोन्याने 1310 रुपयांची खरेदी केली. 7 एप्रिल जैसे थे दर होते. 8 एप्रिल 300 रुपयांनी सोने महागले. 9 एप्रिल रोजी हेच सोने 110 रुपयांनी महागले. तर आज (10 एप्रिल) 22 कॅरेट सोन्याची किंमत 65,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 71,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मात्र आता पुढील काही महिन्यात याच सोने दरवाढीला ब्रेक लागण्यांची शक्यता आहे.
आज (10 एप्रिल) 24 कॅरेट सोने 71,832 रुपये, 23 कॅरेट सोने 71,544 रुपये, 22 कॅरेट सोने 65,798 रुपये, 18 कॅरेट सोने 53,874 रुपये, 14 कॅरेट सोने 42,022 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जाणार आहे. तर एक किलो चांदीचा भाव 82,100 रुपये आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत