मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

कु.रेशमाताई अनंत वाघमारे यांनी एम.पी.एस.सी.मार्फत होणाऱ्या अभियंता पदाची ( सिव्हिल इंजिनियर ) परीक्षा उत्तीर्ण

कु.रेश्माताईचे भारतीय बौद्ध महासभेकडून अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा….!

कु.रेश्माताई अनंत वाघमारे,रा.शाहूनगर उस्मानाबाद, यांचा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर (अस्थि) स्मारक येथे सत्कार करण्यात आला.कु.रेशमाताई अनंत वाघमारे यांनी एम.पी.एस.सी.मार्फत होणाऱ्या अभियंता पदाची ( सिव्हिल इंजिनियर ) परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या या यशाच्या यशाबद्दल आज दि.08/02/2024 रोजी सायंकाळी आठ वाजता,उस्मानाबाद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिस्मारक येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने यथोचित सत्कार्य सूचित मानसन्मान व सत्कार करण्यात आला.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक विजय अशोक बनसोडे, तालुका संघटक बाबासाहेब कांबळे,अतुल लष्करे,महादेव एडके,गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर रोहित लगाडे यांच्यासह कु.रेश्माताई अनंत वाघमारे यांचे परिवार जन व अनेक भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजय अशोक बनसोडे
लेखक/संपादक

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!