महाराष्ट्रमुख्यपान
सातारा येथे हिवाळी धम्मक्रांती शिबीर सुरू !

मुक्ती कोण पथे… विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर सातारा येथील यशोधा टेक्निकल कॅम्पस वाडा फाटा येथे त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे हिवाळी धम्मक्रांती शिबीर सुरू झाले असून त्याची सांगता दि.१५ रोजी सायंकाळी ४ वा. होणार आहे.
शिबिराचे नेतृत्व धम्मचारी अमोघादित्य ( मुंबई ) हे करीत आहेत. शिबिराची वैशिष्ट्ये निसर्गरम्य परिसरात शांतीचा अनुभव मिळत आहे. ध्यानसाधनेचा परिणामकारक सराव होत आहे. युवकांसाठी स्वतंत्र अभ्यासगट आहे. व्यक्तिमत्त्व विकास आणि कलागुणांना संधीचा लाभ होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत